HSC Result: राज्याचा १२ वीचा निकाल उद्या!, ३ ऑगस्ट रोजी होणार जाहीर शिक्षण मंत्र्यांची घोषणा

Shares

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सन २०२१ मध्ये मंडळाच्या कार्यपद्धती नुसार तयार करण्यात आलेला इ.१२ वीचा
निकाल दि.०३ ऑगस्ट,२०२१ रोजी दु.४:०० वा. ऑनलाईन पद्धतीने जाहीर होणार आहे

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतल्या जाणा-या बारावीच्या निकालाची मोठी उत्सुकता विद्यार्थ्यांसह पालकांना आहे. 31 जुलैपर्यंत हा निकाल जाहीर होणार होता, मात्र आता 3 ऑगस्ट रोजी दुपारी 4 वाजता हा निकाल जाहीर होणार असल्याचं शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विटरवरुन सांगितलं आहे. बारावीची परीक्षा रद्द झाल्यामुळे राज्य मंडळातर्फे अंतर्गत मुल्यमापनाच्या आधारे निकाल जाहीर केला जातो आहे. राज्य मंडळाच्या सूचनेनुसार शाळांनी संगणकीय प्रणालीमध्ये विद्यार्थ्यांचे गुण जमा केलेले आहेत. आता मंडळाकडून प्राप्त झालेल्या गुणांचे संकलन राज्य मंडळाकडून केले जात आहे.

खालील लिंक्सवर बघा निकाल :-
रिझल्ट ओपन होत नसल्यास कमेंट करा…

https://mahahsscboard.in/
https://msbshse.co.in/
https://hscresult.11thadmission.org.in/
https://mahresult.nic.in/

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *