PM Kisan Yojna : राज्य सरकारांनी Rft Sign केले, अक्षय्य तृतीयेच्या दिवशी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे येणार?

Shares

पंतप्रधान किसान सन्मान निधीचा ११ वा हफ्ता मे महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाऊ शकतो.
जर तुम्ही तुमचे सध्याचे स्टेटस पहिले असेल.तुम्हाला Rft Signed By State असे लिहिलेले दिसत असेल तर तुमच्या खात्यामध्ये पुढील १० ते १५ दिवसात पैसे जमा होतील.

हे ही वाचा (Read This) Summer Special : घामोळ्यांचा त्रास होत असेल तर करा हे उपाय

Rft Signed By State हे काय आहे?

Rft Signed By State म्हणजे तुम्ही पुरवलेली माहिती चेक करून झाली आहे आणि ही माहिती पुढे पाठवली आहे. म्हणजेच तुमच्या खात्यावर १० ते १५ दिवसांमध्ये पैसे जमा केले जातील.

हे ही वाचा (Read This) डाळिंबाच्या उत्पादनात घट, खरीप हंगामात शेतकऱ्यांना होणार फायदा !, कृषी विभागाचा सल्ला जारी

FTO is Generated and Payment confirmation is pending म्हणजे काय?

जर तुम्हाला FTO is Generated and Payment confirmation is pending असे लिहिलेले दिसत असल्यास तुम्ही पुरवलेली माहिती ही अजूनही तपासत आहेत. ही माहिती तपासून झाल्यानंतर तुमच्या खात्यावर पैसे जमा केले जातील.

हे ही वाचा (Read This) बैलगाडा शर्यतीसाठी नवीन नियमावली जाहीर

लवकरच होणार २ हजार हत्यामध्ये जमा

गेल्या वर्षी मे महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर २००० रुपयांचा हप्ता जमा झाला होता. मोदी सरकार दरवर्षी शेतकऱ्यांना सहा हजार रुपये देते. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे केंद्र सरकार थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करते. सरकार हे ६००० रुपये एका वर्षात ३ हप्त्यांमध्ये देते.

हे ही वाचा (Read This राज्यात वीज टंचाई ; भारनियमन अटळ

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *