दूध अनुदान: सरकार दूध विक्रीसाठी शेतकऱ्यांना प्रतिलिटर ५ रुपये अनुदान देईल, अटी लागू

सहकारी दूध संघांना दूध उत्पादकांना प्रतिलिटर किमान २९ रुपये द्यावे लागतील. जर दुधात 3.2 टक्के फॅट आणि 8.3 SNF असेल

Read more