Maharashtra News: म्हशीने खाल्ले १.२५ लाख रुपये किमतीचे मंगळसूत्र, ऑपरेशन करून काढले… जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

वाशिम जिल्ह्यातील सारसी गावातील घटना. महिला शेतकऱ्याने आंघोळीसाठी गळ्यातील मंगळसूत्र काढले होते. म्हशीने सोयाबीन आणि शेंगदाण्याच्या सालींसह दागिनेही गिळले, त्यानंतर

Read more