कृषी क्षेत्राच्या विकास दरात घट होण्याची शक्यता आहे, या कारणांमुळे विकास दर 2 टक्क्यांपेक्षा कमी राहू शकतो.

राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, 2023-24 मधील जवळपास सर्वच खरीप पिके अवकाळी आणि सरासरीपेक्षा कमी पावसामुळे प्रभावित झाली आहेत.

Read more