खोबऱ्याचे फायदे

Shares

खोबऱ्याचे आणि नारळाचे अनेक फायदे आहेत. त्यामध्ये विविध गुणधर्म दडलेले आहेत. खोबऱ्याचा काहीही साईड इफेक्ट नसल्याने त्याचा वापर सहज करता येतो. त्वचेच्या एक्सिमा , स्किन बर्न अश्या समस्यांवर खोबरे तेलाचा वापर करता येतो.

असे अजून काही खोबऱ्याचे फायदे आपण जाणून घेऊयात.
१. खोबरे तेल स्वचेवर मॉइस्चराझर म्हणून वापरता येते.
२. वजन कमी करण्यासाठी खोबऱ्याचा वापर होतो.
३. खोबरं तोंडाचे आरोग्य उत्तम राखत.
४. अँटी फंगल म्हणून खोबऱ्याचा वापर होतो.
५. केसांसाठी खोबरे उत्तम ठरते.
६. सुके नारळ खाल्ल्यास तुमची स्मरणशक्ती वाढते.
७. हृदयासाठी खोबरे फायदेशीर ठरते.
८. हाडांसाठी खोबरे खाणे आणि खोबऱ्याचे तेल लावणे उत्तम ठरते.
९. ऍनिमिया या आजरावर खोबरे औषध म्हणून काम करते.
१०. डोकेदुखीवर खोबरे हा रामबाण उपाय आहे.
११. पदार्थांची चव वाढवण्यासाठी सुक्या खोबऱ्याचा मसाला म्हणून वापर केला जातो.
१२. पचन क्रियेस अडचण येत असल्यास पुदिन्यासोबत खोबरे मिक्स करून खाल्यास पचनक्रिया सुधारेल.
१३. त्वचेवरील सुरकुत्या कमी करण्यासाठी , कोरडेपणा दूर करण्यासाठी खोबरे तेलाचा उपयोग होतो.
१४. खोबऱ्यामध्ये कॅल्शिअम मोठ्या प्रमाणात असते त्यामुळे संधिवाताच्या समस्या टाळण्यासाठी याचा उपयोग होतो.

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *