कापसाचे दर पुन्हा चढे, ११ हजार लवकरच गाठणार ?

Shares


कापसाचा दर हा सुरुवातीपासूनच चांगला होता. तर यंदा कापसाला सर्वात उच्चांकी दर मिळाला होता. मात्र युक्रेन – रशिया युद्धामुळे कापसाच्या दरामध्ये घट होत होती तर आता कापसाच्या दराने पुन्हा चढता क्रम पकडला आहे.

हे ही वाचा ( Read This) शेतकऱ्यांना कांदा का रडवतोय? दरात मोठी घसरण

पाच महिन्यांपूर्वी महिन्यांपूर्वी कापसाला ५ हजाराचा दर होता आता पुन्हा कापसाचा दर ५ हजाराकडे जातो की काय अशी भीती शेतकऱ्यांना वाटत होती. मात्र आता काही ठिकाणी कापसाचे दर हे स्थिर आहेत तर काही ठिकाणी कापसाच्या दरामध्ये वाढ झाली आहे.

हे ही वाचा ( Read This) सोयाबीन दराला उतरती कळा? १५० रुपयांची घसरण

आजचे कापसाचे दर

kapus dr

हे ही वाचा ( Read This) असा काढा घरी बसून जमिनीचा ऑनलाईन नकाशा, महाभूमी अभिलेख

युक्रेन आणि रशियाच्या युद्धाचा परिणाम हा जवळजवळ सर्वच शेतमालावर होत आहे. दरामध्ये कधी चढ तर कधी उतार होत आहे. त्यामुळे शेतकरी शेतमालाच्या दराकडे डोळे लावून आहेत.

कोणत्या शेतमालामध्ये कधी घट होईल तर दर चढे होतील याच एकही नेम नाही. आठवड्याच्या सुरुवातीला अचानक सोयाबीनच्या दरामध्ये ४०० रुपयांची वाढ झाली तर आता आता एका रात्रीत कांद्याच्या दरात १०० ते १५० रुपयांची घसरण झाली. एकीकडे कांदा शेतकऱ्यांना रडवतोय तर दुसरीकडे सोयाबीन शेतकऱ्यांना आशा देतोय.

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *