फलोत्पादन

फलोत्पादनास कोणती जमीन , हंगाम योग्य आहे, पिकावरील कीड व रोगाचे नियोजन कसे करावेत, कोणत्या फळास जास्त मागणी आहे, कोणत्या जातीची लागवड करावीत तसेच फळबागेसाठी राबवण्यात येणाऱ्या योजनांची संपूर्ण माहिती तुम्हाला किसनराज अगदी सोप्या , साध्या भाषेत पुरवतो.

फलोत्पादनमुख्यपान

जाणून घ्या मिरचीच्या जातींबद्दल माहिती

मिरचीच्या अनेक जाती आहे. मिरचीच्या वापरानुसार त्यांच्या जातीची निवड केली जाते. वाळलेल्या मिरचीसाठी पातळ साल , कमी बिया असलेल्या जातीची

Read More
पिकपाणीफलोत्पादन

कोरडवाहू क्षेत्रात मटका सिंचन ठरते फायदेशीर

महाराष्ट्रात फळबाग लागवडीची संख्या वाढत चालली आहे. परंतु हवामानात होणाऱ्या सततच्या बदलामुळे फळबाग पिकास धोका उदभवत आहे.फळपिकांखाली असलेल्या क्षेत्रांची काळजी

Read More
पिकपाणीफलोत्पादन

शेवंती फुलपिकाची लागवड व उत्पादन माहिती

फुलांमध्ये गुलाब फुलानंतर शेवंती फुलाचा क्रमांक लागतो. शेवंतीला फुलांची राणी म्हणून संबोधले जाते. शेवंतीचे मुळस्थान चीन असून त्याचा जगभर प्रसार

Read More
आरोग्यफलोत्पादन

करवंदाचे फायदे व प्रक्रियायुक्त पदार्थ

करवंद फळाचे उगमस्थान भारत देश आहे.भारतात कोरडवाहू प्रदेशात सर्वत्र करवंदाच्या जाळ्या दिसून येतात. करवंदापासून बनवलेल्या पदार्थांना बाजारात मोठ्या संख्येने मागणी

Read More
पिकपाणीफलोत्पादन

डाळिंबाची माहिती लागवडीपासून ते उत्पादनापर्यंत

डाळिंब चविष्ट व पौष्टिक आहे. डाळिंब फळामध्ये अनेक औषधी गुणधर्म दडलेले आहेत.पचनक्रिया सुरळीत चालण्यास डाळिंब मदत करतो. महाराष्ट्रात प्रामुख्याने पुणे

Read More
पिकपाणीफलोत्पादन

गवती चहाची लागवड व उत्पादन

गवती चहा मुख्यतः युरोप , ऑस्ट्रेलिया , आफ्रिका खंडातील उष्णकटिबंधीय तृणवर्णीय वनस्पती आहे. भारतात केरळ , महाराष्ट्र , कर्नाटक मध्ये

Read More
फलोत्पादनरोग आणि नियोजन

शेण खताचे फायदे आणि घ्यावयाची काळजी

शेणखत म्हणजे नेमकं काय ? गाई म्हशींचे शेण , मूत्र आणि गोठ्यातील पालापाचोळा इत्यादी घटकांपासून तयार होणाऱ्या खतास शेणखत म्हणतात.

Read More
फलोत्पादन

दुधाच्या ह्या ७ पदार्थापासून मिळवा नफाच नफा

कच्च्या दुधापेक्षा त्या पासून बनवलेल्या पदार्थाना मागणी तर आहेच पण त्याच बरोबर त्यांची साठवून ठेवण्याची क्षमता देखील जास्त आहे.दुधापासून बनवलेल्या

Read More
फलोत्पादन

काय असते रोपवाटिका? जाणून घ्या.

ज्या ठिकाणी पिकांच्या कलमाची आणि रोपांची निर्मिती केली जाते त्या जागेस रोपवाटिका असे म्हंटले जाते. रोपवाटिकेमध्ये रोपांची योग्य प्रकारे काळजी

Read More