व्वा रे पठ्या ७० दिवसात घेतले १०० टन टरबुजाचे उत्पन्न, ४ एकरातून मिळवले १० लाख

तंत्रज्ञानाच्या युगात वेगवेगळ्या पद्धतीने शेती केली तर हमखास परवडू शकते, हे देवळा तालुक्यातील खामखेडा येथील तरुण शेतकऱ्याने दाखवून दिले आहे.

Read more