हरभरा फुलोऱ्याच्या वेळी काय करावे आणि काय करू नये याबद्दल तज्ञांचा सल्ला वाचा.

हरभरा पिकाला फुले येण्यापूर्वी पाणी द्यावे. फुलोऱ्यानंतर पाणी पडू नये, याची विशेष काळजी घ्या, त्यामुळे फुले गळण्याची समस्या निर्माण होते.

Read more