Milk Price Protest: दुधाच्या दरात वाढ करण्याच्या मागणीसाठी आज राज्यात दुग्ध उत्पादक शेतकरी रस्त्यावर

भारत हा जगातील सर्वात मोठा दूध उत्पादक देश आहे, तरीही दुग्ध उत्पादक शेतकरी चांगल्या दरासाठी अनेक वर्षांपासून संघर्ष करत आहेत.

Read more