Maharashtra News: हिंगोलीत बनावट खते आणि बियाणांची सर्रास विक्री सुरू, शेतकरी उतरले रस्त्यावर

महाराष्ट्रातील हिंगोली येथे गेल्या चार महिन्यांपासून बनावट सेंद्रिय खते आणि बियाणे विकणाऱ्या कंपनीविरोधात शेतकरी आणि शेतकरी संघटनांनी अनोखे आंदोलन केले.

Read more