बटेर पालनातून कमी खर्चात मोठी कमाई, बाजारपेठेत वाढत्या मागणीमुळे व्यवसाय बनला फायदेशीर

बटेर पालन : कुक्कुटपालन आणि बदक पालनानंतर बटेर पालनाचा व्यवसाय देशात तिसऱ्या क्रमांकावर आहे. बटेराचे मांस कोंबडीपेक्षा जास्त चवदार असते

Read more