FCIच्या या निर्णयामुळे गहू 9% टक्क्यांनी स्वस्त होणार, पीठातही मोठी घसरण होऊ शकते

भारतीय अन्न महामंडळाने गहू विक्रीसाठी निविदा काढल्या आहेत. अधिका-यांनी सांगितले की, 10 दिवसांत गव्हाच्या पिठाच्या किमती कमी होण्याची अपेक्षा आहे.

Read more