ठरलं : पीएम किसानचा 15 वा हप्ता 15 नोव्हेंबरला खात्यात येणार, 8 कोटी शेतकऱ्यांना फायदा होणार

पीएम किसान योजनेचा 15वा हप्ता 15 नोव्हेंबरला म्हणजेच दिवाळीच्या तीन दिवसांनी खात्यात जमा केला जाईल. अशी माहिती सरकारने दिली आहे.

Read more