आंब्याची निर्यात: अमेरिकेला भारतीय फळांचे वेड, या आंब्यांची निर्यात वाढली

अमेरिकेत पाठवलेल्या आंब्यावर निर्यात करण्यापूर्वी विकिरण प्रक्रिया केली जाते. असे केल्याने त्यातील किडे मरतात, त्यामुळे आंबा बरेच दिवस ताजा राहतो.

Read more