पोकरा अनुदान योजना २०२१

Shares

हरितगृह करिता वाटल्या जाणाऱ्या अनुदानाचा राज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात गैरवापर होत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले.या योजनेतील 8 घटक शासनाने वगळले आणि नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारने पोकरा अनुदान योजना राबवली आहे. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प पोकरा २०२१ च्या माध्यमातून पूर्वसंमती दिलेल्या शेतकऱ्यांनी कोणत्याही वस्तूची किंवा शेती उपयोगी साहित्यांची खरेदी केलेली असल्यास अनुदानासाठी ते पात्र ठरतील.प्रशासनाच्या म्हणण्यानुसार मोनोनेटचे आयुष्यमान हे स्टेपनेट जास्त आहे. त्यामुळे अनुदानाचा माध्यमातून वापरली जाणारी शेटनेटला वापरली जाणारी सेटिंग नेट किंवा सेट नेट ही मनोनेट प्रकारातील गृहीत धरणे व बंधनकारक राहील तसेच शेडनेट मधील फॅन वगळण्यात आले आहेत.अनुदायोग्य घटकांच्या यादीतून स्टेशनन्यूमीटर, लक्स मीटर, थर्मामीटर, वेट ड्राय बल थर्मामीटर, पिस्टन पंप , गटुर पंप असे या योजने मधून आठ घटक वगळण्यात आले आहे.
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प पोकरा च्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांच्या पसंतीनुसार शेडनेटचे काम दिले जाणार आहे. इच्छुक घटकांच्या नावाखाली अनुदान काढून हे घटक इतरत्र हलविले जात असल्याचा संशय होता.
तसेच शेडनेट साठी वापरले जाणारे साहित्य चांगल्या दर्जाचे व भारतीय नामांकन संस्थेची असायला हवी.नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प पोकरा या योजनेमधुन या योजना वगळल्या आहेत. पात्रता पूर्ण करणाऱ्यांनी या योजनेचा नक्की लाभ घ्यावा.

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *