इतर बातम्याबाजार भाव

सरकारच्या या एका निर्णयमुळे तूर दरात घसरण

Shares

शेती व्यवसायाचे  समीकरण मालाच्या भावावर अवलंबून असते, असेच भाव घसरला  तर शेतकरी साठवनुक करतो. मात्र काही दिवसान पासून सोयाबीन, तूर आणि कापुसाचे भाव स्थिरावले आहे. तुरीला मध्यंतरी हामिभावपेक्षा अधिक भाव मिळत होता. मात्र सातत्याने आता तुरीच्या भावात घासरन होताना दिसत आहे. तुरीचा दर थेट ६ हजार ५०० वर गेला होता. मात्र केंद्राच्या बदललेल्या तूर आयातीच्या धोरणामुळे तूर दरात घसरण पाहायला मिळाली. दरम्यान, मार्च पर्यंत तूर आयात केली जाणार होती, मात्र आता डिसेंबर पर्यंत तुरीची आवक होणार त्या मुळे दरात घसरण होताना पाह्यला मिळत आहे. आता तुरीची साठवणूक करावी कि विकारी करावी असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

हे ही वाचा (Read This अभ्यासपूर्वक शेती करणं हि आता काळाची गरज…खूप महत्वाचं एकदा वाचाच

तसेच राज्यात १ जानेवारी पासून तुरीसाठी हमीभाव केंद्र सुरु करण्यात आली असून गेल्या काही महिन्यान पूर्वी तुरीला बाजारात हमीभावा पेक्षा अमी भाव मिळाला. मात्र मध्यंतरी तुरीचा भाव हमीभाव पेक्षा वाढून थेट ६ हजार पाचशे झाला होता मात्र आता त्यात घाट होत आहे. तसेच सोयाबीन आणि कापसाचा देखील झाले. अवकामुळे सोयाबीन आणि कापसाचे भाव देखील कमी होताना दिसत आहे.  

हे ही वाचा (Read This बदक पालनातून शेतकऱ्यांना मिळणार अतिरिक्त उत्पन्न, कोंबड्यांपालना पेक्षा सोपे आहे

दुसरीकडे परभणी, हिंगोली जिल्ह्यातील राज्य सहकारी पणन महासंघ आणि विदर्भ सहकारी पणन महासंघाच्या एकूण १७ केंद्रांत हमीभावाने हरभरा विक्रीसाठी १५ हजार ७७८ शेतकऱ्यांनी नोंदणी केली. सर्व केंद्रांवर मिळून एकूण ५ हजार ३२५ शेतकऱ्यांचा ७७ हजार १२७ क्विंटल हरभऱ्याची खरेदी करण्यात आली. ३६१ शेतकऱ्यांना ५ हजार ६०४ क्विंटल हरभऱ्याचे ८ कोटी ५६ लाख ८१ हजार ६७७ रुपयाचे चुकारे अदा करण्यात आले.

हे ही वाचा (Read This सावधान! शेती संपावर जाणार आहे

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *