शेतकऱ्यांचा हरभऱ्याच्या विक्रीसाठी ‘ हमीभाव ‘ केंद्राकडेच वाढता कल !

Shares

यंदा शेतकऱ्यांचा हमीभाव केंद्राकडे कल वाढताना दिसत आहे. रबी हंगामात हरभऱ्याचे दर खुल्या बाजारात स्थिर असून, हमीभाव केंद्रावर मात्र चढ्या भावाने घेतला जात आहे. म्हणून शेतकऱ्यांची हिंगोली आणि परभणी हमीभाव केंदारावर हरभरा विकण्यासाठी १५ हजार ७३८ शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून ५ हजार ३०० शेतकऱ्यांकडून ७७ हजार १२७ क्विंटल हरभरा घेण्यात आलेला आहे. खुल्या बाजारात हरभऱ्याच्या ४ हजार ६०० पेक्षा जास्त भाव मिळत नसून, हमीभाव केंद्रावर ५ हजार ३२० एवढा भाव मिळत आहे.

हे ही वाचा (Read This शेतीसाठी उपकरणे खरेदी करण्यापूर्वी ही बातमी नक्की वाचा, शेतकऱ्यांना मिळतोय ५० ते ८० टक्केपर्यंतचे अनुदान मिळणार

सुरवातीला हमीभाव केंद्रबद्दल शेतकऱ्यांमध्ये काही गैरसमज होते, मात्र पणन संघाकडून यावेळी केंद्रांची संख्या वाढवून, जनजागृती करण्यात आली  म्हणून शेतकऱ्यांचा कल हमीभाव केंद्राकडे वाढला. तसेच खुले बाजारपेठ आणि हमीभाव केंद्र यात ६०० रुपयाची अफवात आहे, म्हणून देखील शेतकरी हमीभाव केंद्रांना प्राधान्य देत आहे.  तसेच, हमीभाव केंद्राला माल विकल्यावर आपल्याला वेळेवर पैसे मीट नाही, असा गैरसमज शेतकऱ्यांनामध्ये होता. मात्र या वेळी माल विकल्या नंतर लगेच शेतकऱ्यांच्या खात्यात एकरकमी पैसे जमा झाल्यने शेतकऱ्यांना विश्वास पटला आहे.  

हे ही वाचा (Read This ) शेतकऱ्यांनो अधिक उत्पादनासाठी जाणून घ्या या ६ महत्वाच्या टिप्स

तसेच, सुरुवातीला कपूर तूर आणि सोयाबीनला अवाक कमी असल्याने हमीभाभावा पेक्षा जास्त भाव मिळत आहे. सोयाबीनला लातूरमध्ये तब्बल ९ हजार १४१ एवढा भाव मिळालेला तर तुरीला ६ हजार ४०० एवढा भाव मिळाला आहे.  

हे ही वाचा (Read This ) एका एकरात लागवड करा मिळवा ६ लाख रुपये, बाराही महिने करता येते लागवड

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *