कर्करोगाच्या इतिहासातील पहिले यश ! चाचणीत प्रथमच 100% यश, असाध्य आजारावर उपचार मिळण्याची चिन्हे

कॅन्सर रोगाच्या इतिहासात प्रथमच त्याचे उपचार यशस्वी होण्याची चिन्हे आहेत. 18 कॅन्सर रुग्णांवर झालेल्या छोट्याशा चाचणीत हे यश मिळाले आहे.

Read more