या बाजार समितीमध्ये कांद्याला नीचांकी भाव ! किलोमागेचे दर खूपच कमी

कांदा उत्पादक राज्यात सर्वात कमी भाव, शेतकरी नाराज, साठवणुकीची व्यवस्था नाही. बहुतांश शेतकऱ्यांना कांद्याला किलोमागे एक ते चार-पाच रुपयेच दर

Read more