गावखेड्यात बैलगाडा शर्यतीचा धुमाकूळ, बैलांच्या किंमतीत वाढ

बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवल्यापासून गाव शिवारामध्ये शर्यतीचे आयोजन केले जात आहे. या शर्यतीमध्ये अनेक बैलजोड्या अगदी उत्साहाने सहभाग घेत आहेत.

Read more