गोगलगायीच्या धोक्यांपासून शेतकऱ्यांना लवकरच मिळणार दिलासा, कृषी विभाग देणार हेक्टरी ७५० रुपये !

सोयाबीन पिकांवर गोगलगायीचा प्रादुर्भाव वाढत आहे. शेतकरी महागडी औषधांची फवारणी करत असल्याने त्यांचे आर्थिक नुकसानही होत आहे. हे पाहता फवारणीसाठी

Read more