Cyclone Biparjoy: ‘बिपरजॉय’ आज भयंकर रूप धारण करेल, 180 किमी/तास वेगाने वारे वाहतील
बिपरजॉय चक्रीवादळ सध्या अरबी समुद्रात आहे. वादळामुळे केरळ, कर्नाटकसह अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस होणार आहे. चक्रीवादळामुळे शुक्रवारीही जोरदार वारे वाहतील.
Read more