चढ्या भावामुळे शेतकऱ्यांचे कापसावरील प्रेम वाढले, यंदा विक्रमी पेरणी ?

कांदा आणि सोयाबीनच्या तुलनेत महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशसारख्या राज्यांमध्ये कापसात शेतकऱ्यांना अधिक नफा मिळाला आहे. शेतकऱ्यांनी एमएसपीच्या दुप्पट दराने विकले

Read more