बीटी कपाशीवरील मावा व तुडतुडे किडींचे एकात्मिक व्यवस्थापन

सदयपरिस्थितीत कपाशी पिक रोप अवस्थेत आहे. सुरवातीच्या काळात कपाशी पिकावर प्रामुख्याने मावा आणि तूडतूड़े हया रसशोषक कीडीचा प्रादूर्भाव आढळून येतो.

Read more