बिपरजॉय चक्रीवादळ कमकुवत, जाणून घ्या शनिवारी महाराष्ट्राच्या बहुतांश भागात हलक्या पावसाची शक्यता

बिपरजॉय चक्रीवादळ शुक्रवारी रात्री उशिरा ‘डीप डिप्रेशन’मध्ये कमकुवत झाले आणि पुढील सहा तासांत ते आणखी कमकुवत होऊन ‘डिप्रेशन’मध्ये बदलण्याची शक्यता

Read more