यंदा देशात गव्हाचे बंपर उत्पादन, पेरणीत उत्तर प्रदेश ठरला नंबर वन तर महाराष्ट्र नंबर दोनला, वाचा इतर राज्यांची अवस्था

यंदा भारतात गव्हाची बंपर पेरणी सुरू आहे. देशात गेल्या वर्षीच्या तुलनेत ३२५ लाख हेक्टरमध्ये ३.५९ टक्के अधिक पेरणी झाली आहे.

Read more