ट्रॅक्टरवर सवलत: शेतकऱ्यांसाठी खुशखबर, सोनालिका ट्रॅक्टर खरेदीवर ६० हजारांहून अधिक सूट

सणासुदीच्या काळात ट्रॅक्टर कंपन्या शेतकऱ्यांना खूश करण्यासाठी ऑफर देत असतात. गणेश पूजेच्या निमित्ताने सोनालिकाने तिच्या 3 ट्रॅक्टरवर बंपर डिस्काउंट दिला

Read more