कांद्याचे भाव : दहा दिवसांच्या सलग बंदनंतर नाशिकचे बाजार उघडले, जाणून घ्या कांद्याचे भाव किती?

आता आशियातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ असलेल्या लासलगावमध्ये कांद्याचा सरासरी भाव 4000 रुपये प्रतिक्विंटलपर्यंत खाली आला आहे. जुलै-ऑगस्टच्या तुलनेत दर

Read more