गाय दररोज 50 लिटर दूध देईल, वासराला जन्म देण्याची हमी… ही आहे टेस्ट ट्यूब योजना

ही योजना स्वीकारल्यास दुधाचे उत्पादन तिपटीने वाढेल, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. कोल्ड्रिंक्सऐवजी दूध पिण्याचा सल्ला त्यांनी दिला.

Read more