उत्पादनात घट आणि मागणी जास्त होण्याच्या भीतीने तांदळाच्या दरात 30% टक्क्यांनी वाढ

देशात तांदळाच्या किमती 30 टक्क्यांनी वाढल्या आहेत. खराब पावसामुळे पेरणी क्षेत्र कमी आणि निर्यातीला जास्त मागणी यामुळे भाव वाढले आहेत.

Read more