महागाईने बदलले शेतकऱ्याचे नशीब, एका दिवसात कोथिंबीर विकून कमावले 2 लाख
संजय बिरादार नावाच्या शेतकऱ्याने कोथिंबीर विकून लाखो रुपयांची कमाई केली आहे. संजय बिरादार यांनी एक एकरात कोथिंबिरीची लागवड केली आहे.
Read moreसंजय बिरादार नावाच्या शेतकऱ्याने कोथिंबीर विकून लाखो रुपयांची कमाई केली आहे. संजय बिरादार यांनी एक एकरात कोथिंबिरीची लागवड केली आहे.
Read more