कांद्याच्या दरामध्ये स्थिरता, जाणून घ्या आजचे दर
एकीकडे शेतमालाच्या किमतींमध्ये सतत चढ उतार होत आहे. तर दुसरीकडे गॅस, पेट्रोल, डिझेल यांच्या किमतींमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शेती करणे परवडत नसल्याचे अनेक शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
कांदा उत्पादनासाठी जितका खर्च लागला आहे त्याच्या अगदी कवडीमोल भाव कांद्यास मिळत आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी आता चिंताग्रस्थ झाला आहे.
हे ही वाचा (Read This) कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी : आता वर्षभर पाण्याचे नो टेन्शन, आलंय नवीन आगळंवेगळं तंत्र
कांद्याचे आजचे दर
हे ही वाचा (Read This) आधुनिक शेतीसह जैविक शेती ही काळाची गरज
कांद्याच्या दरात घट
मागील ८ दिवसांमध्ये लाल कांद्याच्या दरात ७६४ रुपयांची तर उन्हाळी लाल कांद्याच्या दरात ६३० रुपयांची घसरण झाली आहे. कांदाच्या दरात घसरण झाल्यामुळे कांदा उत्पादकांना ११ कोटी ७२ लाख रुपयांचा फटका बसला आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांबरोबर व्यापाऱ्यांमध्ये देखील चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
<script async src="https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-7140183404332611"
crossorigin="anonymous"></script>
<ins class="adsbygoogle"
style="display:block"
data-ad-format="fluid"
data-ad-layout-key="-ih+8-s-3c+8x"
data-ad-client="ca-pub-7140183404332611"
data-ad-slot="4479326552"></ins>
<script>
(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});
</script>
कांदा निर्यातीवर निर्बंध
सध्या युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्यातीसाठी कंटेनर उपलब्ध नाहीत तर कांद्याची निर्यात ही लवकर करावी लागते अन्यथा कांदा कंटेनर मध्येच खराब होतो. त्यामुळे सध्या केंद्र सरकारने शेतमाल निर्यातीवर निर्बंध लावले आहेत.
हे ही वाचा (Read This) जमिनीची कस म्हणजे तिचा कर्ब
वेळेवर कांद्याची निर्यात न झाल्यास कांदा खराब होतो. त्यामुळे स्वतःच्या रिस्क वर कांद्याची निर्यात करावी लागणार आहे. त्यामुळे कांद्याचे घटते दर, निर्यातीवरील निर्बंध यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आता काही संकटांचा सामना करावा लागणार आहे.
<script async src="https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-7140183404332611"
crossorigin="anonymous"></script>
<!-- in article -->
<ins class="adsbygoogle"
style="display:block"
data-ad-client="ca-pub-7140183404332611"
data-ad-slot="8909526152"
data-ad-format="auto"
data-full-width-responsive="true"></ins>
<script>
(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});
</script>