निंबोळी अर्क व उपयोग
कृषी विज्ञान केंद्र घातखेड श्री प्रमोद मेंढे सरशेतकरी मित्रांनो आपल्याला माहीत असेल निंबोळी अर्क म्हणजे कडुलिंब या झाडाच्या बियांपासून ज्यांना निंबोळ्या म्हणतात, व त्या पासून काढलेला अर्क होय. आपनास माहीत असेल की कडुलिंबाच्या झाडामध्ये असलेले ‘ॲझाडिराक्टीन’ हे जैविक कीटकनाशकाचे काम करते.
हे ही वाचा (Read This) BLACK SOIL: कोणत्या पिकासाठी काळी माती आहे सर्वोत्तम, जाणून घ्या काळ्या मातीची वैशिष्ट्ये
कडुलिंबाच्या झाडाला फेब्रुवारी ते मार्च महिन्यांत मोहोर येतो आणि मे महिन्याच्या शेवटी निंबोळ्या पक्व होऊन त्यांचा सडा झाडाखाली पडतो. या निंबोळ्या गोळा करून त्यातील दगड व कचरा आणि पाला पाचोळा वेगळे करून गोणी मधे वर्षभर साठविता येतात.आता तयार करण्यासाठी कोणकोणते साहित्य पाहीजे हे पाहणं महत्त्वाचं आहे.कडुनिंबाच्या निंबोण्या पूर्णता कलेल्या ५ किग्रॅपाणी – १०० लिटर रिठा पावडर (२०० ग्रॅम)गाळण्यासाठी लागणारा कापडया निंबोळ्यांपासून तयार केलेल्या अर्काचा पिकावरील बऱ्याच किडींवर हवा तो परिणाम होतो.
हे ही वाचा (Read This ) कमीत कमी पाण्यात करा या पिकाची लागवड, मिळवा भरगोस उत्पन्न
मावा, अमेरिकन बोंड आळी, तुडतुडे पाने पोखरणाऱ्या व देठ कुरतडणाऱ्या अळ्या, कोबी वरील अळ्या, फळ माशा, खोडकिडा आदी अनेक किडींवर याचा प्रभाव पडतो व त्यांचा बंदोबस्त होतो.
माहीती संकलण -मिलिंद जि गोदे