इतर बातम्या

ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासादायक बातमी, शेतात उभ्या ऊसाचा प्रश्न निकाली लागणार ?

Shares

मराठवाड्यात अतिरिक्त उसाचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे, बीड जिल्यातील अतिरिक्त उसाचा प्रश्न सोडवण्यासाठी अनेक पर्याय समोर आले असून, साखर आयुक्तांनी गावनिहाय उर्वरित उसाच्या नोंदी घेऊन अहवाल तयार करण्याचे आदेश दिले. साखर आयुक्त शेखर गायकवाड आणि किसान सभेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन, अतिरिक्त उसाचे अहवाल तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला.

हे ही वाचा (Read This ) एका एकरात लागवड करा मिळवा ६ लाख रुपये, बाराही महिने करता येते लागवड

गावनिहाय उर्वरित उसाचा अहवाल तयार करण्यासाठी ९५ अधिकारी नेमण्यात आले असून, यात ग्रामसेवक व कृषीसहायकाचा देखील समावेश आहे, उर्वरित उसाची माहिती विवरण पत्र-अ मध्ये अचूक भरायचे असून उभ्या उसाचे क्षेत्र देखील नमूद करायचे आहे, माहिती नामुद्कारणा त्यात अचूकता असली पाहिजे तरच यात्रांना यावर अंमलबजावणी करण्यास सक्षम असतील असे साखर आयुक्तांनी सांगितले आहे, तसेच जिल्हाधिकार्यांनी देखील या सर्व प्रक्रियेला गांभीर्याने घेण्याचे आदेश दिले आहे.

हे ही वाचा (Read This ) दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांसाठी  2 लाखापर्यंत मर्यादा असलेले KCC कार्ड, तुम्हीही याप्रमाणे लाभ घेऊ शकता

दरम्यान, स्थक पातळीवर गाळप किती झाले, तसेच तोडणी होते की नाही याची हि नोंद देखील करावी लागणार आहे, स्थानीय कारखान्याचे गाळप किती असे देखील त्या अहवालात या समन्वयकांना नमूद करावे लागणार आहे. काही दिवसात हि प्रक्रिया पार पडल्यानंतर अहवाल साखर आयुतांना सदर होईल नंतर उर्वरित उस तोडणीचे नियोजन करण्यात येणार येईल अशी माहिती साखर आयुक्तांनी दिली.  

हे ही वाचा (Read This कमीत कमी पाण्यात करा या पिकाची लागवड, मिळवा भरगोस उत्पन्न

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *