कांद्याची आवक घटली, कांद्याचे भाव वाढणार?
रोजच्या जेवणात सर्रास वापरला जाणारा कांदा आता अगदी जपून वापरतांनाचे चित्र घरोघरी दिसत आहे. याचे कारण म्हणजे आता पेट्रोल, डिझेल या बरोबर कांद्याच्या दरात देखील वाढ झाली आहे. काही जागी तर लवकरच कांदा तोळ्यात तर मिळणार नाही ना अशी हास्यास्पद चर्चा सुरु आहे. यंदा नैसर्गिक आपत्तीमुळे उत्पादन घट झाली असून बाजारात कमी, टप्प्याटप्याने कांद्याची आवक होतांनाचे दिसत आहे.
ही वाचा (Read This ) या फळबागाचे योग्य नियोजन करून मिळवा वर्षभर उत्पन्न
कांद्याचे सध्याचे दर काय आहेत हे आपण आज जाणून घेऊयात.
हे ही वाचा (Read This ) शेताच्या बांधावर या झाडाची लागवड करून कमवा लाखों रुपये