सततच्या पावसामुळे सोयाबीन पिकावर उध्दभवलेल्या परिस्थितीवर विशेष सल्ला
मागील पंधर से विस दिवसांपासुन सतत अधिक पावसानंतर सोयाबीनचे पीक अचानक पिवळे पाने, वाकये व शेगा कमी लागणाच्या सुचना प्राप्त होत आहेत. सोयाबीन लय या वर्षी खोडमाशी व नकभुमा या किटीचा प्रादुर्भाव सामान्य पेक्षा जास्त असल्यामुळे सोयाबीन पिवळे पडत आहे. काही ठिकाणी सोयाबीनच्या मुळांना जमिनीतील अन्नद्रव्य शोषतांना अडथळा येत असल्यामुळे सोयाबीन पिवळे फटत आहे. तर काही भागात पिवळा मोझेक वायरस या रोगाच्या प्रादुर्भाचा मुळे झाडे पिवळे पडत आहेत. तरी शेतकरी बंधुनी झालीन उपाय करावे .
१) शेतकरी बंधुनी, अधिक पावसाने जेथे पाणी साचलेले आहे. ते शेतातुन त्वरित बाहेर काडण्याची व्यवस्था करावी.
२) यावर्षी सोयाबीन पिकाच्या सुरवातीच्या अखत्येन ओटमाशीचा प्रादुर्भाव बतांश ठिकाणी आढळला, यामध्ये बताया सोयाबीन वे वाप प्रादुर्भावात होते. ज्या शेतकरी बंधुनी उपाययोजना केल्या त्यांना शेतात प्रादुर्भाव कमी होज शेगाचे प्रमाण बरे होते. परंतु सतत येणा-या पावसामुळे जे शेतकरी बंधु वेळेवर उपाययोजना करू शकले नाहीत. त्यांच्या शेतात सोयाबीन पिक जास्त प्रार्भावग्रस्त झाल्याने पाने पिवळी पटुन झाडे झुकण्यास सुरवात झालेली आहे. अशा परिस्थितीत बोटमाशी, वरुभुगा सोबतच पानेगापा-या अली (उंटअळी व पोटोपटेस) वा प्रादुर्भाव वादुमसे म्हनुन इन्डोक्सामा (७ मिली/१0लीटर पाणी) किता इमामेक्टीन बन्योट १.९ ई.सी.(८.५ मी.ली/१० लीटर पाणी) किंवा बलोनिटीनीलीयोन (3 मीली/90 लीटर पाणी) बी फवारणी करावी.
3) सारिखतीत ब-याच जमिनीतील अतिरीक्त ओलामामुळे सोयाबीनलया मुळाना जमिनीतील पोषणको शोधताना अशा होत आहे तसेच जमिनीन अधिक ओन व सततला कसाळ वातावरणामुळे सुर्गप्रकाश अपुरा पडल्याने सोयाबीन पिकाच्या प्रकाशलेषण किरोवर त्याचा विपरीत परिणाम होणून सोयाबीनवी पाने पिवळी फात आहेत. अशा पानांना शिरा मात्र हिरव्या राहतात. अशा परिस्थिती मध्ये अन्नत्यांनी कमतरता लक्षात घेता, विशेषतः नत्र व पालामा यांचा पुरवठा करण्यासाठी १३:०:४५ (पोटेशियम नाराट्रेट (१००ॉस /१० लीटर पानी) ची फवारणी करावी.
४) काही भागात सोयाबीन पिकावर पिवळा मोड़ॉक वायरस रोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे. या रोगाच्या नियंत्रया करीता प्रारंभिक आरोलोन शेतात विविध ठिकाणी पिवळे निकट सापळे लावा ज्यामुळे या रोयाचे संक्रमण पसरवणा-या पांढ-या माशीचे नियंत्रण करण्यास सहायता मिळेल. या रोगाला थांबवण्यासाठी, पिकावर फिाळा मोझॉक वायरस या रोगाची लक्षणे दिसताच रोगग्रस्त झाडे उपटुन नाट करावीत. अशा शेतात पांढ-या माशीच्या नियंत्रचा करीता भारतीय सोयाबीन अनुसंधान संस्था, ईवर यांच्या सल्ल्यानुसार पुर्व मिश्रीत किटकनाशके जसे बीटासासक्नुमिन ८.४२% + इमिडाक्लोप्रीड १९. ८१% ओ.डी. (७ मिली/ १० लिटर पाणी) क्रिया वायोमिथाकसम + लौम्य साहेलोदिन (२.५ मिली/१0 लीटर पाणी) बी फवारणी करावी ज्यामुळे पांढ-या माशी सोबतच पाने खाणा-या अरवि एका सोबतच नियंत्रण होईल.
5) असे निर्दशनात आले आहे कि काही भागात सतत होत असलेल्या रिमझिम पावसाच्या स्थितीमुळे पानेनाणा-या अळ्या हया पाना सोबतच शेगाना सुद्धा नुकसान करत आहेत, ज्यामुळे अफलन (शेया नसबे) सारखी दिसती तयार होत आहे. विशेष करून माल कालाधीच्या वागांवर ही परीस्थिती जास्त प्रमाणात आहे. अशा प्रकारला पिकामध्ये दुस-यांदा फुलशेया येण्याची संभावना असते. अशा परिस्थिती मध्ये पिसते ज्यान (५० ते ६० टक्के) घेण्याकरीता आलाकतेनुसार सिंचन करने व किड व्यवस्थापनाते याय करावेत.
६) सतत व अधिक पावसमुळे काही भागात सोयाबीन पिकावर बुरशीजन्य एन्कनोज पानागारिन यावरील बुरशीजना रिपके), साझोटोनिया एरिएल साईट (करपा) सरझोटोनिया स्ट रॉट (मुकुल/नेकुल) या रोगांचा प्रादुभा झालेला आहे. या रोगाला निरांच्या करीता टेबुकोनाकोन २५.९ ई.सी. (१२.१० मिली./१० लीटर पाणी) किंवा टेबुकोनाझोन १०% + सल्फर ६५% अनु.जी (२५ म/१0 लीटर पाणी) किंवा पायोक्लोस्टोबीन २० द्रनु. जी. (१० ग्रॅम /१० लीटर पाणी) या हेकजाकोनाकोल ५टक्के इ.सी. (१६ मिली/१० लिटर पाणी ) बी फवारणी करावी.