इतर बातम्यायोजना शेतकऱ्यांसाठी

हवामान आधारित फळपीक विमा योजना २०२१-२२

Shares

कृषी क्षेत्राच्या उत्पादन वाढीमध्ये फळपिकांचा प्रमुख सहभाग असतो. फळपिकांचे बाजरी मूल्य जास्त असते त्यामुळे शेतकऱयांचा कल फळबागेकडे जास्त वाढत आहे. आंबिया बहरासाठी फळपीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी राज्यात नोंदणी सुरू झाली आहे.
फळपीकाचे अपेक्षेनुसार उत्पादन न झाल्यास मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. त्यासाठी सरकारकडून ही योजना राबवली जात आहे.
नोंदणीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे –
१. आधार ओळखपत्र
२. ८ अ उतारा
३. सातबारा
४. पीक लागवडीचे स्वयंघोषणा पत्र
५. बँकेचे खाते पुस्तक
६. फळबागेचा Geotag फोटो

नोंदणी प्रक्रिया –
१. ई सेवा केंद्र तसेच बँकेमार्फत नोंदणी करता येते.
२. गावातील सीएससी (csc ) सेंटर वर ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध आहे.

Shares