कापूस आणि सोयाबीनचे उत्पादन वाढवण्यासाठी महाराष्ट्र सरकार कृती आराखडा तयार करणार, शेतकऱ्यांना होणार फायदा.
सोयाबीनची उत्पादकता वाढवण्यासाठी 26 जिल्हे निवडून कापसासाठी 21 जिल्हे निवडण्यात येणार आहेत. सोयाबीन उत्पादकतेत महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर आहे. तर
Read More