थोडं जिवाणू विषयी,आपल्या पिकासाठी कोणते आणि किती योग्य
नमस्कार मंडळी आपल्या थोडं जिवाणू विषय समजून घ्यावे लागेल हे किती आपल्या पिकासाठी योग्य आहे. अज़ेटोबैक्टेर/P-PSB /K- KMB बैक्टीरिया – त्यांचे काम आहे जमिनीत एनपीके उपलब्ध करणे आहे हे सर्व नैसर्गिक क्रिया आहे ट्राइकोडर्मा त्याचे कार्य हे की जमिनी मधल्या हानिकारक बुरशीचे नियंत्रण करतात सुडोमोनस त्याचे कार्य हानिकारक बुरशी आणि जीवाणु ना नियंत्रित करणे.
बैसिलस- त्याचे कार्य हानिकारक जीवाणूंना नियंत्रित करणे
पसिलोमयसिस त्याचे कार्य नेमेटोड नियंत्रित करणे.
बिव्हेरिया ही मित्र बुरशी अळी किटकाला नियंत्रित करते.
मेटाराह्यझा- जमिनीत राहणाऱ्या हुमनी या मोठ्या कीटकांना नियंत्रित करण्यासाठी मदत करतात.वर्टिसिलियम सकिंग़ पेस्ट ला ( रस शोषणारें) कीटकांना नियंत्रित करणारी यंत्रणा होय.
एका हेक्टरमध्ये ७६ क्विंटल गव्हाचे उत्पादन देणारं हे वाण शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यास उपयुक्त
अशा प्रकारचे नविन काही करा त्यासाठी एवढ्या साऱ्या गोष्टी नाही लागत.मग काही तरी वेगळे करावे लागेल.आपन पद्धती करतांना फक्त २ किलो गूळ १ किलो जिवाणू संघ 200 लीटर पाण्या मध्ये ७ दिवस सावलीत ठेवून दिवसातून ३ वेळा काठीच्या आधाराने फिरवून
८ व्या दिवशी तुमचे जिवाणू च विरजण तयार होतील.
१ लिटर मध्ये २०० लिटर बैक्टीरिया तयार होतात.
ह्या मधून २० लिटर बॅच पुढचा वेळे साठी काढून ठेवा तर तुम्हाला नवीन कल्चर खरेदी करण्याची गरज नाही.
वापरत्या वेळी त्या मध्ये पाहिजे तेवढे पाणी ५ मिली पर लिटर जिवाणू संघ वापरले तर त्याचे फायदे होतील आता खरीप हंगामात पावसाळी वातावरण हे सगळे जास्त सक्रिय होतात.
हा मि केलेल्या अभ्यासानुसार सांगतो आहे.
ड्राय वातावरणात ते सुप्त अवस्थेत रहातात. त्यांना हयुमस ची गरज असते. ते माती मधल्या जिवाणू ची गरज पूर्ण करते. त्यामुळे त्या सोबत ते जास्त वेळ सक्रिय राहतात…
धन्यवाद
मिलिंद जि गोदे
शेती बाबत विचारांची दीशा बदला तुमच्या जिवनाची दशा आपोआप बदलेल
save the soil all together