हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी काय दिला महत्वाचा हवामान अंदाज
दि. ४,५,६,७,८ डिसेंबर पासून हवामान कोरडे राहील परंतु थंडी जाणवेल
दि. ९,१०,११ डिसेंबर ला नागपूर, चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा, अकोला, अमरावती, वाशीम, बुलढाणा, जळगाव, बीड, परभणी, सोलापूर, सांगली, नगर या जिल्ह्यात तुरळक पाऊस पडण्याची शक्यता दर्शवली आहे.
वारे बदल झाला की वेळ, ठिकाण बदलते. अचानक वातावरणात बदल झाला तर शेतकऱ्यांना कळवण्यात येईल तरीही शेतकऱ्यांनी पिकाची काळजी घ्यावी., असे हवामान तज्ञ पंजाब डख यांनी सांगितले.