will the son also get the amount of PM Kisan Yojana? Know what the rules are

योजना शेतकऱ्यांसाठी

वडिलांच्या नावावर शेती असेल तर मुलालाही पीएम किसान योजनेची रक्कम मिळेल? जाणून घ्या काय आहे नियम

पीएम किसान योजना: पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये दिले जातात. यामध्ये कुटुंबातील एका सदस्यालाच लाभ मिळतो.

Read More