there is a possibility of further increase in the price due to festival

बाजार भाव

लाल मिरची : शेतकऱ्यांना मिळत आहे लाल मिरचीला चांगला भाव, सणानिमित्त भावात आणखी वाढ होण्याची शक्यता

नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीत लाल मिरचीची खरेदी सुरू झाली. शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल 5000 रुपये दर मिळत आहे.दसर्‍यानंतर मिरचीची आवक मोठ्या

Read More