the incident was captured on CCTV.

इतर बातम्या

सोयाबीन पिकासाठी औषध खरेदी करून फवारणी केली असता पीक झाले नष्ट ,शेतकऱ्याने पेट्रोलने स्वतःला पेटवले, घटना CCTVत कैद

मंगळवारी सकाळी सागर येथील बांदा पोलीस ठाणे गाठत एका शेतकऱ्याने पेट्रोल फवारून स्वत:ला पेटवून घेतले. पोलिसांच्या दोन हवालदारांनी तातडीने आग विझवली

Read More