the government has reduced the basic import price

Import & Exportइतर बातम्या

आनंदाची बातमी :सणासुदीत खाद्यतेल आणखी स्वस्त होणार, सरकारने आधारभूत आयात किंमत केली कमी

सणासुदीत खाद्यतेल आणि सोन्याच्या किमतीत घसरण होऊ शकते. सरकारने अलीकडेच खाद्यतेल, सोने आणि चांदीच्या मूलभूत आयातीच्या किमती कमी केल्या आहेत.

Read More