शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी:शेततळे बांधण्यासाठी सरकार देणार बंपर अनुदान, लवकर अर्ज करा
महाराष्ट्राचे नवे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी शनिवारी मंत्रालयात प्रथमच कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यानंतर त्यांनी अधिकाऱ्यांना विशेष सूचना दिल्या.
Read More