Relief to onion producers

बाजार भाव

कांदा उत्पादकांना दिलासा, दरात सुधारणा ‘मात्र’ अद्यापही शेतकऱ्यांचा खर्च वसूल झालेला नाही.

राज्यात कांद्याच्या दरात सुधारणा होताना दिसत आहे. राज्यातील अनेक मंडईंमध्ये किमान भाव 1800 रुपयांवरून 2000 रुपये प्रति क्विंटल झाला आहे.

Read More