सर्वसामान्यांसाठी दिलासादायक बातमी: खाद्यतेलाचे दर उतरले, उद्याच्या बैठकीत आणखी भाव कमी होणार !
खाद्यतेलाच्या किमती: येत्या काही दिवसांत खाद्यतेलाच्या किमती आणखी 10-15 टक्क्यांनी कमी होऊ शकतात. उद्या उत्पादक आणि निर्यातदारांसोबत सरकारची महत्त्वाची बैठक
Read More