flour will be sold at a cheaper price

बाजार भाव

पीठाची किंमत : केंद्र सरकारने केली नवी योजना… आजपासून स्वस्त दरात पीठ विकले जाणार, उचलले हे पाऊल

देशात पिठाच्या वाढलेल्या किमतीमुळे केंद्र सरकार नाराज आहे. याबाबत केंद्र सरकारने आता 29.5 रुपये प्रतिकिलो पिठाची किंमत निश्चित केली आहे.

Read More